जिवन प्रमाणपत्र
सरकारी / खाजगी क्षेत्रातील निवृत्त वेतनधारक (Pensioner) यांच्यासाठी लागणारे जिवन प्रमाणपत्र / हयातीचा दाखला बायोमॅट्रिक पद्धतीने दाखल करण्याची सुविधा सुरु केली आहे , हे प्रमाणपत्र आमच्याकडे काढून मिळेल.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पीपीओ नंबर
- बँक पासबुक ( पेंशन )
No comments:
Post a Comment