Wednesday, January 16, 2019

Tuesday, October 2, 2018

जिवन प्रमाणपत्र

जिवन प्रमाणपत्र 




सरकारी / खाजगी क्षेत्रातील निवृत्त वेतनधारक (Pensioner) यांच्यासाठी लागणारे जिवन प्रमाणपत्र / हयातीचा दाखला बायोमॅट्रिक पद्धतीने दाखल करण्याची सुविधा सुरु केली आहे , हे प्रमाणपत्र आमच्याकडे काढून मिळेल. 

लागणारी कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • पीपीओ नंबर 
  • बँक पासबुक ( पेंशन )

गॅझेट नोंदणी

गॅझेट नोंदणी 


  • लग्नानंतर नावातील बदलासाठी 
  • नावातील अन्य बदलासाठी
  • जन्म तारखेच्या दुरुस्तीसाठी 
सरकारी नोकरी किंवा पासपोर्ट किंवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी नावातील हा बदल गॅझेटमध्ये करणे आवश्यक असते. त्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची असते. कमीत कमी कागदपत्रात गॅझेट विषयीच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आजच संपर्क साधा...!!! 

बस, ट्रेन व विमान बुकिंग

 बस, ट्रेन व विमान बुकिंग


  •  नियोजित सहलीसाठी सवलतीत बुकिंग
  • अचानक होणाऱ्या प्रवासासाठी तात्काळ बुकिंग 
  • आधी तुलना करा, मगच बुकिंग करा ...!!!


उद्योग आधार

उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र


उद्योग आधार त्वरीत  काढून मिळेल

  • विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी 
  • करंट अकाऊंट , व्यावसायिक कर्ज साठी अत्यावश्यक 
  • शॉप ऍक्ट लायसन्स साठी उत्तम पर्याय  



पासपोर्ट सेवा

कमी कागदपत्रात आता पासपोर्ट हाती..!!!

             परदेश प्रवास करायचा आहे...!!! परदेशांत नोकरीची संधी आली आहे..!!! पण , पासपोर्ट नाही..?
चिंता सोडा, आता कमीत कमी कागदपत्रात पासपोर्ट विषयीच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आजच संपर्क साधा...!!!! 

पॅनकार्ड

फक्त ४ दिवसांत मिळवा पॅनकार्ड नंबर ... !!!


  •  पॅनकार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्ड ची आवश्यकता. इतर कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नाही.
  •  अशिक्षित लोकांचे अंगठ्यावरून पॅन कार्ड निघेल, दुसऱ्या कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.