सरकारी / खाजगी क्षेत्रातील निवृत्त वेतनधारक (Pensioner) यांच्यासाठी लागणारे जिवन प्रमाणपत्र / हयातीचा दाखला बायोमॅट्रिक पद्धतीने दाखल करण्याची सुविधा सुरु केली आहे , हे प्रमाणपत्र आमच्याकडे काढून मिळेल.
सरकारी नोकरी किंवा पासपोर्ट किंवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी नावातील हा बदल गॅझेटमध्ये करणे आवश्यक असते. त्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची असते. कमीत कमी कागदपत्रात गॅझेट विषयीच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आजच संपर्क साधा...!!!
परदेश प्रवास करायचा आहे...!!! परदेशांत नोकरीची संधी आली आहे..!!! पण , पासपोर्ट नाही..? चिंता सोडा, आता कमीत कमी कागदपत्रात पासपोर्ट विषयीच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आजच संपर्क साधा...!!!!